मराठी भजन

क्रमांक भजन
1 (अरे हरी !) स्वस्थ का उगा ?
2 गुरूचे चिंतन नित्य चिरंतन । त्यांतचि तन्मय मन हे उन्मन ।।
3 दावी स्वरूप आता, का वेळ रामराया !
4 भूमिदानाला देवोनि चालना, करु खेड्याची मिळोनी रचना ।
5 अंगि नाही ज्ञान, म्हणे साधु मला मान !
6 अंतरलो तव पाय हरी रे ! मी गर्भापासुनी
7 अंतरी इच्छा अशी, वाहते सदा रे माधवा !!
8 अंधारी जाऊ नका कोणी
9 अंबिके ! तारक सकलांची
10 अंबिके ! तारक सकलांची I प्रीय तू मायचि जगताची
11 अखिल विश्व मंदिर माझ्या आत्ममूर्तिचे
12 अखिल विश्‍व-चालक माझा, कृष्ण गोजिरा
13 अगं मिरा ! ऐक माझं म्हणणं काय तुला आवडला गोपाळ
14 अगं वृत्ति ! कुठे तू जाते? तव प्रेम कुणाशी जडले?
15 अग्नि भडकला युद्धाचा, अन् तू आळशी
16 अघटीत अशी घडली घटना
17 अचाट अवघड घाट, कसा थाटाने तरशी रे ?
18 अजुनि तुला का न ये दया मम ?
19 अति घोर भवाची ज्वाला, ज्वाला गा
20 अति लोभ फळे न कुणास कधी
21 अति व्याकुळ हे मन शांति नसे करू काय कसे ? न सुचे हरि रे !
22 अति व्याकुळ हे मन, शांति नसे
23 अद्वैतरुप ज्याचे, ते स्वामि जाण साचे ।
24 अनुभव - योगी सदगुरु माझा, एकांती बोले
25 अनुभवियांचा संग मिळाया